या खोलीत ही महिला एकटीच राहत होती मात्र कधी कधी तिच्या सोबत आणखी एक महिला किंवा कधी कधी एक पुरुषही राहत असल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. ...
शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास परिसरात राहणारी इयत्ता पहिली मध्ये शिकणारी आयेराबानो ही मुलगी घरातून मनपा शाळा क्रमांक ७९ येथे शाळेत जाण्या साठी रस्त्यातून जात होती. ...