लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान योजनेतील कंत्राटी कामगारांचे प्रांत कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन

राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने २५ ऑक्टोंबर पासून राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन. ...

भिवंडीतील कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी एक हजार कोटीची व्याज माफी; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कायमस्वरूपी खंडित केलेल्या वीजग्राहकांसाठी एक हजार कोटीची व्याज माफी; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश 

आमदार रईस शेख यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करीत शासनाने भिवंडी शहरातील विज ग्राहकांसाठी व्याजमाफीचा निर्णय घेण्याची मागणी केली होती. ...

भिवंडी मनपाच्या हरित दिवाळी स्वाक्षरी मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद; दिवाळी नंतरही फलकावर अवघ्या १६ स्वाक्षऱ्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या हरित दिवाळी स्वाक्षरी मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद; दिवाळी नंतरही फलकावर अवघ्या १६ स्वाक्षऱ्या

शहराचा विचार करता शहरात सुमारे १५ लाख लोकसंख्या आहे. ...

भिवंडीत क्रिकेट खेळणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत क्रिकेट खेळणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

दिवाळी निमित्त कोनगावातील बॉक्स क्रिकेट ग्राउंडवर गावातील युवकांसह गणेश क्रिकेट खेळण्यासाठी मंगळवारी रात्री गेला होता. ...

तिसऱ्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय, भिवंडीत तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासांत अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिसऱ्या पत्नीशी बोलत असल्याचा संशय, भिवंडीत तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस ४८ तासांत अटक

या गुन्ह्याचा तपास करताना मयत इसमाची ओळख पटवली सद्दाम इसहाक हुसेन,वय १९ वर्षे,रा.कामतघर,असे निष्पन्न झाले होते. ...

भिवंडीत डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर, ऐन दिवाळीत कचरा प्रश्न पेटणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डंपिंग ग्राउंड बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर, ऐन दिवाळीत कचरा प्रश्न पेटणार

सिटी पार्कसाठी आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला डंपिंग ग्राउंड मागील १४ वर्षांपासून सुरू आहे. ...

भिवंडीत महापालिका प्रशासना विरोधात लेबर फ्रंटचा प्रांत कार्यालयावर मोर्चा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत महापालिका प्रशासना विरोधात लेबर फ्रंटचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

अर्थसंकल्पात मागील वर्षी ४ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद असताना ११ हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. ...

ऐन दिवाळीच्या तोंडावर भिवंडीत कचऱ्याचे ढीग; मनपा प्रशासनाविरोधात नागरिक संतप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन दिवाळीच्या तोंडावर भिवंडीत कचऱ्याचे ढीग; मनपा प्रशासनाविरोधात नागरिक संतप्त

भिवंडी मनपा कचरा उचलणाऱ्या ठेकेदारावर महिन्याला पावणेदोन कोटी रुपये खर्च करत असतानाही शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे. ...