लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई सुरूच; आठवडाभरात सातशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात यश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत रस्त्यावरील अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई सुरूच; आठवडाभरात सातशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात यश

भिवंडी शहरात मागील आठवड्याभरामध्ये सातशेहून अधिक अतिक्रमण हटविण्यात भिवंडी महापालिकेस यश आले आहे. ...

भिवंडीत घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यातील त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यातील त्रिकुटास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक

चोरांकडून सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

भिवंडीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची सोनसाखळी चोरली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची सोनसाखळी चोरली

आपली फसवणूक झाल्याचे वृद्धाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दोघा भामट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

Thane: भिवंडीत जुन्या वादाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला   - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत जुन्या वादाच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला  

Bhiwandi Crime News: वायरिंग टेप घेण्यासाठी हार्डवेअरच्या दुकानात गेलेल्या २४ वर्षीय तरुणावर जुन्या वादाच्या रागातून चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी शहरातील मंडई परिसरात घडली आहे. ...

भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशात घाटाळ यांचे नाव समाविष्ट केले आहे. ...

Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ

Bhiwandi News: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न गाठ बांधल्याने हा विवाह सोहळा भिवंडीत आदर्श विवाह सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरली असून या विवाहाची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ...

अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी भिवंडी मनपाचा रोड कामगार निलंबित - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी भिवंडी मनपाचा रोड कामगार निलंबित

रविश निसार अंसारी असे निलंबित केलेल्या रोड कामगाराचे नाव आहे.  ...

भिवंडी शहरातील विविध समस्यांबद्दल पालिकेसमोर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी शहरातील विविध समस्यांबद्दल पालिकेसमोर राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

गणेशोत्सवादरम्यानची दुरुस्ती कागदावरच असल्याचा आरोप ...