लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत बनावट तूप बनविण्याचा कारखाना पालिकेने केला उध्वस्त,मोठ्या प्रमाणावर बनावट तूप व साहित्य जप्त

भिवंडीत आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे तूप बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. ...

भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना १८२ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीत वाहतूक पोलिसांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना १८२ गुन्ह्यांची नोंद

१८२ गुन्ह्यांची नोंद करीत ५६ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.  ...

भिवंडीत स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने भामट्याकडून साडे १७ लाखांची फसवणूक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भिवंडीत स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने भामट्याकडून साडे १७ लाखांची फसवणूक

वसीम अहमद हसनैन शाह रा.शांतीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव असून त्याने नागरिकांना स्वस्तात घर देत असल्याची बतावणी केली होती. ...

भिवंडीतील डीप क्लीन ड्राईव्हसाठी पालिका आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील डीप क्लीन ड्राईव्हसाठी पालिका आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी रस्त्यावर 

डीप क्लीन ड्राईव्ह स्वच्छता अभियानाचा शुभारंभ एस टी स्थानक ते नागाव या रस्त्यावर आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. ...

Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. ...

आमदारांच्या अल्टीमेंटम नंतरही शहरात ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढिग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांच्या अल्टीमेंटम नंतरही शहरात ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढिग

शहरातील कचरा समस्या गंभीर बनली आहे ...

खळबळजनक! भिवंडीत ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने केली हत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भिवंडीत ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने केली हत्या

बरकतअली रोजमोहम्मद अंसारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव ...

भिवंडीत अटकेच्या भीतीने पोलीस ठाण्यातच गुन्हेगाराचा विषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अटकेच्या भीतीने पोलीस ठाण्यातच गुन्हेगाराचा विषारी गोळ्या प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न 

याप्रकरणी आरोपीवर नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...