लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

Bhiwandi: भिवंडीत रायझींग डे निमित्त शांतता रॅलीचे आयोजन,हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत रायझींग डे निमित्त शांतता रॅलीचे आयोजन,हिंदू मुस्लिम बांधवांचा सहभाग 

Bhiwandi News: एक जानेवारी पासून पोलिस दलातर्फे वर्धापन दिनी निमित्त रायझींग डे सप्ताह साजरा केला जातो .ज्यामध्ये नागरिकांमध्ये जाऊन विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन व शाळकरी विद्यार्थ्यांना पोलिस दलाबद्दल माहिती देण्याचे उपक्रम राबविले ...

राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती

समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे ...

भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी मनपाच्या स्वच्छता अभियानाचा सफाई कर्मचाऱ्यांवर ताण; कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा

भिवंडी महापालिकेत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे सफाई कर्मचाऱ्यांवर सफाईचे अतिरिक्त काम मनपा सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. ...

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. ...

भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी महापालिकेत लाचलुचपत विभागाची कारवाई; दीड लाखांच्या लाच प्रकरणी सहाय्यक आयुक्तासह लिपिकास अटक

या घटनेने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

भिवंडीत जुन्या बातमीच्या रागातून पत्रकाराला मारहाण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत जुन्या बातमीच्या रागातून पत्रकाराला मारहाण 

Bhiwandi News: बातमी दिल्याच्या रागातून पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची घटना भिवंडीतील कोनगाव येथे घडली आहे. याप्रकरणी पत्रकाराने दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलीस ठाण्याच्या ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न. ...

भिवंडीत सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची कारवाई; ८४० किलो प्लास्टिक पिशवी जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत सिंगल युज प्लास्टिक पिशव्यांवर महापालिकेची कारवाई; ८४० किलो प्लास्टिक पिशवी जप्त

वीस हजाराची दंडात्मक कारवाई.  ...