लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील कामवारी नदीच्या प्रदूषणाकडे यंत्रणांचे दुर्लक्ष; प्लास्टिक कचरा, केमिकलमुळे नदीची बनली गटार

या नदीच्या स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासन,प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक ग्राम पंचायतींचे दुर्लक्ष होत असल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. ...

भिवंडीत पाच दिवस रंगणार आगरी महोत्सव - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाच दिवस रंगणार आगरी महोत्सव

या महोत्सवात आगरी रूढी परंपरा, पारंपरिक शेतीचे प्रदर्शन, दुर्गाडी किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ...

भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा उमेदवारीवर काँग्रेस नेत्यांची चुप्पी

काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. ...

प्रभू श्री राम सर्वांचाच, मात्र भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर केला- रमेश चैन्नीथाल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्री राम सर्वांचाच, मात्र भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर केला- रमेश चैन्नीथाल

अयोध्या येथील राम मंदिरात प्रभू श्री रामांपेक्षा जास्त महत्व मोदींना दिले गेल्याचाही केला आरोप ...

भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अग्नितांडव; कार्गो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गोदामाला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  ...

श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा; केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन 

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभर उत्साहाचे वातावरण असून,ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. ...

Bhiwandi: भिवंडीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त जल्लोषाचे वातावरण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Bhiwandi: भिवंडीत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त जल्लोषाचे वातावरण 

Bhiwandi News: सोमवारी होणाऱ्या श्री.राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सर्व देशभर उत्साहाचे वातावरण संचारले असून भिवंडी शहरात सुध्दा जल्लोष पूर्ण भगवेमय वातावरण दिसून येत आहे.शहरातील मुख्य बाजारपेठा यांसह सर्व नागरी वस्त्यांमध्ये मंदिर परिसरात व ...

काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा ,भिवंडी लोकसभेवर करणार दावा  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसचा २४ जानेवारी रोजी भिवंडीत मेळावा ,भिवंडी लोकसभेवर करणार दावा 

भिवंडी मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. ...