लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लाचखोर सहाय्यक पोलिस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, दोन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी व कुटुंबीयांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पवार याने अनिकेतच्या आई कडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. ...

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बार्टी व सारथी प्रमाणे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्था स्थापन करा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बार्टी व सारथी प्रमाणे भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम संस्था स्थापन करा

सपा आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  ...

भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढील ट्रकवर आदळली. ...

परदेशी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भिवंडीतील १५ जणांची फसवणूक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भिवंडीतील १५ जणांची फसवणूक

चार जणांविरोधात गुन्हा दाखल. ...

भिवंडीत हरवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत हरवलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले

रविवारी दोन दिवसानंतर या चिमुरड्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. ...

मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने २३ लाखांची फसवणूक 

भिवंडीत दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल... ...

सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावधान...! तुम्ही खाता ते जिरे बनावट तर नाही ना? भिवंडीत सात लाखांचे बनावट जिरे जप्त; दोघांना अटक

हॉटेल व धाब्यांवार खाल्ला जाणाऱ्या जीरा राईस मध्ये या जिर्‍याचा सर्रास वापर केला जात होता. ...