लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन पंडित

भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण 

शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे. ...

घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक

गिरीश सुनील तपासे वय ३५ वर्ष, रा. हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी :  महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल ... ...

राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन

या आंदोलनात शेकडो वकील सहभागी झाले होते. ...

वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वेठबिगारीतून मुक्ती झालेल्या आदिवासी मजुरांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज- विवेक पंडित 

ही जबाबदारी प्रशासनाची असून त्याची तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील विवेक पंडित यांनी केली आहे. ...

मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेडिकल शिक्षणासाठी गरजवंत विद्यार्थ्यास जिजाऊ संघटनेने दिला मदतीचा हात 

भिवंडी तालुक्यातील अंजुर येथील सोनू पाटील हा एम बी बी एस चे शिक्षण परदेशात घेत आहे. ...

भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत साडेबारा लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई 

मागील महिन्यात भिवंडीत गुटखा विक्री करणाऱ्या सुमारे ३० हून अधिक किरकोळ गुटखा विक्री करणाऱ्या  पानपट्टी चालकां विरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. ...

भिवंडीत लेडीज बार वर छापा; बारबालांसह २६ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत लेडीज बार वर छापा; बारबालांसह २६ जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी: शहरा लगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ऑर्केस्ट्रा बार चे पेव फुटले असून या ठिकाणी महिला वेटर बारबालांकडून अश्लील ... ...