निवासी इमारती बांधून या निवासी इमारतीत राहण्यासाठी घर देतो असे सांगून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा फ्लॅट न देता १ कोटी ३३ लाख २५ हजार ५३७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सीमा निलेश धुळे वय २९ वर्ष असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून या महिलेला ११ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आराध्या व अमन निल अशा दोघांनी ऑनलाइन माध्यमातून पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवले होते. ...