Traffic : पूर्वमुक्त मार्ग अर्थात फ्री वेवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी असतानाही वाहतूक पोलिसांच्या हातावर कधी ५० तर कधी १०० रुपयांची चिरीमिरी टेकवत अवजड वाहनांचे चालक बिनधास्तपणे या मार्गावर वाहने दामटत आहेत. ...
Mumbai Local Train : या आठवड्यात सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला खास करून मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांना किती निधी मिळतो, याकडे सुमारे ७५ लाख उपनगरी प्रवाशांचे लक्ष लागले आहे. ...
मुख्यमंत्री यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते. ...