लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

७/१२तील लबाड्यांना लगाम, ३१ जुलैपर्यंत तफावतींची दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर दाखल होणार गुन्हे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७/१२तील लबाड्यांना लगाम, ३१ जुलैपर्यंत तफावतींची दुरुस्ती न केल्यास तलाठ्यांवर दाखल होणार गुन्हे

येत्या ३१ जुलैपर्यंत ही दुरुस्ती मोहीम राबविली जाणार असून, या मुदतीत सातबारा उतारे दुरुस्त न झाल्यास संबंधित तलाठ्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे राज्यात आघाडीवर; गाठला लाखांचा टप्पा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे राज्यात आघाडीवर; गाठला लाखांचा टप्पा

पुणे परिमंडलातील पुणे शहरात ५३ हजार २७३ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी ...

माहिती अद्ययावत न केल्याने ५८४ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस; महारेराची कारवाई - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अद्ययावत न केल्याने ५८४ बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस; महारेराची कारवाई

नवीन प्रकल्पांच्या तिमाही वित्तीय प्रगती अहवालांचे होणार संनियंत्रण ...

तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन महिन्यांचे वीजबिल थकल्याने १६ हजार पुणेकरांची बत्ती गुल, आणखी ७१ हजार अंधारात जाणार होणार

वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू ...

उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव ठाकरेंना बांध माहित असता तर आमदारांचा बांध फुटला नसता; अब्दुल सत्तारांचा टोला

विरोधी पक्षांचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे ...

'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'रिक्त पदे भरा', राज्य कृषी लिपिक संघटनेचे पुण्यात बुधवारी धरणे आंदोलन

लिपिक पदे कमी न करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती देणे, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा घेणे मागण्या मान्य न झाल्यास २२ मेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा ...

देशात महाराष्ट्र खूपच गोड राज्य; यंदाही साखर उत्पादनात पहिला क्रमांक, १०५ लाख टन साखर उत्पादित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात महाराष्ट्र खूपच गोड राज्य; यंदाही साखर उत्पादनात पहिला क्रमांक, १०५ लाख टन साखर उत्पादित

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते ...

आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला साडेचार लाखांचा दंड

गेल्या गाळप हंगामात ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे काही कारखाने १५ जुलैपर्यंत सुरू होते. त्यामुळे सहकारमंत्री अतुल सावे यांनी १ ऑक्टोबरपासून साखर गाप हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. ...