लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :monsoon 2023: बळीराजाला दिलासा मिळणार; यंदा सरासरी इतकाच पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला असून देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ...

Ashadhi Wari: आषाढी वारीला वारकऱ्यांना येणाऱ्या समस्यांची दखल घेणार; चंद्रकांत पाटलांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीला वारकऱ्यांना येणाऱ्या समस्यांची दखल घेणार; चंद्रकांत पाटलांची माहिती

पाण्याचे टँकर, शौचालयांची व्यवस्था, रस्त्याने चालताना मंडपांची व्यवस्था, झाडांची व्यवस्था अशा अनेक समस्यांचे निराकरण होणार ...

Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अवकाळीग्रस्तांना भरपाईची मागणी; ५७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

या पावसामुळे आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक २०६ हेक्टरचे नुकसान झाले होते तर जिल्ह्यातील १९३ गावांमधील २ हजार ५५ शेतकऱ्यांना फटका बसला... ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

भारतातून बाराशे कोटींच्या मधाची निर्यात; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतातून बाराशे कोटींच्या मधाची निर्यात; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची माहिती

राज्यात १० कोटींचे अनुदान वाटप... ...

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला ...

सौरपंपातून करा शेती पाणीदार, सुमारे २५ हजार पंपांचे वाटप होणार, अर्ज प्रक्रियेला सुरूवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरपंपातून करा शेती पाणीदार, सुमारे २५ हजार पंपांचे वाटप होणार, अर्ज प्रक्रियेला सुरूवात

आतापर्यंत राज्यात ५६ हजार सौरपंप बसविण्यात आले असून पंप बसविण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ...

सोसायट्यांना पुनर्विकासासाठी साडेसहा टक्के व्याजाने मिळणार कर्ज, राज्य सहकारी बॅंकेची योजना जाहीर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोसायट्यांना पुनर्विकासासाठी साडेसहा टक्के व्याजाने मिळणार कर्ज, राज्य सहकारी बॅंकेची योजना जाहीर

योजनेनुसार सहकारी संस्थांना नवीन इमारत तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठीही कर्जपुरवठा करण्यात येणार ...