राज्यात १५ डिसेंबरअखेर सुमारे ४० लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली असली, तरी विमा मात्र ४९ लाख हेक्टरवरील पिकांचा उतरविण्यात आला आहे. तब्बल नऊ लाख हेक्टरची तफावत आल्याने याचा थेट भुर्दंड राज्य सरकारवर पडणार आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेत गेल्या वर्षी साडेसात लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा त्यात सात पटींनी वाढ असून, विमाधारकांची संख्या तब्बल ४९ लाख २४ हजारपर्यंत पोहोचली आहे. सध्या रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत गहू, हरभरा, करडई यासाठी पीकविमा भरण्याची ...