लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही आमचे काम करतोय, महायुतीबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ - अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून की स्वबळावर लढणार याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात ठेवत अजित पवारांनी संभ्रम कायम ठेवला ...

गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा नोंदणी प्रमाणपत्रच देणार मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती;ग्राहकांना होणार फायदा

घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाब देयता आणणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय महारेराने यापूर्वी घेतलेले आहेत. ...

लाडकी बहीण योजनेच्या यशामागे शिवराजसिंह चौहान, अजित पवार थेटच बोलले... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेच्या यशामागे शिवराजसिंह चौहान, अजित पवार थेटच बोलले...

या योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांचा विश्वास संपादन केला. यामुळे २८८ जागांपैकी तब्बल २३६ जागांवर आमचे उमेदवार विजयी झाले. ...

पुण्यासह तीन ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्र, केंद्र सरकारचा पुढाकार, ३०० कोटींचा निधी देणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासह तीन ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्र, केंद्र सरकारचा पुढाकार, ३०० कोटींचा निधी देणार

- तीन केंद्रांची निर्मिती महाराष्ट्रात करण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. ...

६० टक्क्यांहून अधिक टक्के शेतकरी जमीन देण्यास तयार ? पुरंदर विमानतळाबाबत हरकतींवर लवकरच सुनावणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६० टक्क्यांहून अधिक टक्के शेतकरी जमीन देण्यास तयार ? पुरंदर विमानतळाबाबत हरकतींवर लवकरच सुनावणी

या सर्व शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमीन देण्याची संमती दर्शविली असून, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या पॅकेजमुळे आणखी शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

नमो शेतकरीचे पैसे कधी ? खरिपात देण्याचे आश्वासन हवेतच? अतिरिक्त ३ हजार कोटींची तरतूद नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नमो शेतकरीचे पैसे कधी ? खरिपात देण्याचे आश्वासन हवेतच? अतिरिक्त ३ हजार कोटींची तरतूद नाही

PM Kisan 20th Installment 2025: ९३ लाख शेतकरी पात्र : मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते आश्वासन ...

सरकारी जमिनींची खरेदी-विक्री आता दुय्यम निबंधकच रोखणार, राज्य सरकारने केली कायद्यात तरतूद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी जमिनींची खरेदी-विक्री आता दुय्यम निबंधकच रोखणार, राज्य सरकारने केली कायद्यात तरतूद

जमिनींची परस्पर होणारी खरेदी-विक्री थांबून सरकारची व नागरिकांची फसवणूक टळणार आहे. ...

जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जोर वाढला; ३ दिवसांत महाराष्ट्रातील ८० टक्के भाग व्यापणार, मॉन्सून मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत पोचला

पूर्व मोसमी पावसाने ओढ दिलेल्या उत्तर महाराष्ट्रातही पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता वाढली ...