लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ग्रामीण भागात रात्री साडेबारापर्यंतच रेस्टॉरंट, बार उघडे ठेवावेत, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

शहरातील पब हे ग्रामीण भागातील पबपेक्षा लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्का पार्लर आणि बारकडे वळविला आहे ...

कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारीच ठरताहेत झारीतले शुक्राचार्य; राज्य सरकारची चपराक, प्रमाणित प्रतिशिवाय द्या प्रमाणपत्र - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारीच ठरताहेत झारीतले शुक्राचार्य; राज्य सरकारची चपराक, प्रमाणित प्रतिशिवाय द्या प्रमाणपत्र

ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर अशा अधिकाऱ्यांना राज्य सरकारने चांगलेच फटकारले असून जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची अडवणूक करू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत..... ...

Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: दोन महिन्यांत वाढले पावणेसहा लाख मतदार; निवडणुकीपूर्वी आणखी दोन लाख वाढणार

मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या सततच्या मोहिमेमुळे नवमतदारांची संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे... ...

राज्याचा ‘भगवा’ पहिल्यांदाच फडकला अमेरिकेत, १४ टन डाळिंबाची निर्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्याचा ‘भगवा’ पहिल्यांदाच फडकला अमेरिकेत, १४ टन डाळिंबाची निर्यात

नाशिक, फलटण, सांगोला या परिसरातून सुमारे १४ टन डाळिंब अमेरिकेला २८ फेब्रुवारी रोजी निर्यात करण्यात आले... ...

साखर कारखान्यांच्या १३७८ कोटींच्या कर्जाची फेररचना; ६९१ कोटींचे अतिरिक्त व्याज माफ, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांच्या १३७८ कोटींच्या कर्जाची फेररचना; ६९१ कोटींचे अतिरिक्त व्याज माफ, केंद्र सरकारचा निर्णय

राज्यातील २० कारखान्यांची थकीत कर्जाची रक्कम ८६१ कोटी रुपये इतकी आहे ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत ...

पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आसूड मोर्चा; बळीराजाने व्यक्त केला सरकारी धोरणांचा निषेध

शेतकरी संघटनेतर्फे पुणे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला ...

कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीच्या कामावर परिणाम - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीच्या कामावर परिणाम

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी ...