लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

देशपातळीवर राज्यातील १० कारखाने अव्वल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची घोषणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशपातळीवर राज्यातील १० कारखाने अव्वल, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची घोषणा

देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाले आहे. पारितोषिक वितरण सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे.... ...

Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport: विमानतळाचे नवे टर्मिनल रविवारपासून कार्यान्वित; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात असून नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा ...

तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तक्रार निवारण कक्ष केवळ १९५ ठिकाणीच; महारेराच्या निर्देशांकडे बिल्डरांचे दुर्लक्ष, कारवाईचा इशारा

विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, असे निर्देश महारेराने दिले आहेत.... ...

Pik Vima: पीक विमा योजनेत यंदा आधार कार्ड बंधनकारक का करण्यात आले? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima: पीक विमा योजनेत यंदा आधार कार्ड बंधनकारक का करण्यात आले?

Pik Vima Yojana यंदा नावनोंदणी करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला असून या क्रमांकाला जोडलेल्या बॅंक खात्यावरच विमा लाभ देण्यात येणार आहे. ...

साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटील यांची कबुली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटील यांची कबुली

साखर कारखान्यांनी साखर विकास निधीद्वारे घेतलेल्या ८१२ कोटींच्या कर्जापोटी १ हजार ३७८ कोटींची कर्जफेड विविध कारणांमुळे प्रलंबित होती.... ...

पालखी सोहळ्यासाठी सरकारचा निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा, अजित पवार यांचे निर्देश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यासाठी सरकारचा निधी मिळेपर्यंत डीपीसीतून खर्च करा, अजित पवार यांचे निर्देश

पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी ...

Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी

बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले.... ...

देशात ३१६ लाख टन साखर उत्पादन, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात ३१६ लाख टन साखर उत्पादन, गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले

उसाचे गाळप गतवर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी आहे तर साखरेचे उत्पादनही गेल्या वर्षाच्या तुलनेत १० लाख टनांनी घटले ...