लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

साखर विक्रीची घाई नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखान्यांना सल्ला साखर उद्योगाच्या प्रश्नांबाबत मार्ग काढू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर विक्रीची घाई नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कारखान्यांना सल्ला साखर उद्योगाच्या प्रश्नांबाबत मार्ग काढू

इथेनॉल दरवाढ, साखरेची एमएसपी आदी प्रश्नांबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असून लवकरच त्यातून मार्ग निघेल ...

शेती नाही तरी विमा, ९६ केंद्रांना टाळे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेती नाही तरी विमा, ९६ केंद्रांना टाळे

Pune: पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल चार लाखांहून अधिक बनावट पीक विमा अर्ज बाद केल्यानंतर परभणी जिल्ह्यात महसुली क्षेत्र नसतानाही पीक विमा उतरवण्यात आल्याचे उघड झाले आहे. ...

५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ लाख कोटी किंमत, ५० हजार कोटी लागणार; महाराष्ट्रात सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज उभारू-राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील सिंचन प्रकल्पांची सध्याची किंमत सुमारे पाच लाख कोटी रुपये असल्याने त्या आधारावर वित्तीय संस्थांकडून सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्याचा विचार ...

सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका

महापालिकेने भुर्दंड सोसल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही ...

पीएम किसान योजनेत सर्वांचे आधार बंधनकारक, अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएम किसान योजनेत सर्वांचे आधार बंधनकारक, अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार

येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ...

उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

कायदा सुव्यवस्था चांगली असेल, तर उद्योजकांना विश्वास वाटतो. अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत ...

मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक

५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत, ...

राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

- धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्याची मागणी ...