लाईव्ह न्यूज :

default-image

नितीन चौधरी

उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगांसाठी एक खिडकी योजना; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

कायदा सुव्यवस्था चांगली असेल, तर उद्योजकांना विश्वास वाटतो. अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत ...

मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतांचे ४२ मतदारसंघांतच होणार फेरपडताळणी, लवकरच ठरणार वेळापत्रक

५३ ठिकाणी एकतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे किंवा तेथील उमेदवारांनी हरकती मागे घेतल्या आहेत, ...

राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील २४ लाख शिधापत्रिकाधारक डिसेंबरच्या धान्यापासून वंचित

- धान्य वितरण करण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिन्याची मुभा देण्याची मागणी ...

विजयस्तंभ शौर्यदिनाची संघटनांकडून तयारी पूर्ण ; देश-विदेशातून अनुयायी येणार  - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विजयस्तंभ शौर्यदिनाची संघटनांकडून तयारी पूर्ण ; देश-विदेशातून अनुयायी येणार 

या अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम करण्यात येत आहे ...

विकासकामांसाठी शहरातील १५ शासकीय जागांची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकासकामांसाठी शहरातील १५ शासकीय जागांची मागणी

महापालिकेचा जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव ...

जिल्ह्यातील सव्वातीन कोटी दस्तऐवजांचे डिजिटायझेशन;सहा कोटींच्या खर्चाला मंजुरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील सव्वातीन कोटी दस्तऐवजांचे डिजिटायझेशन;सहा कोटींच्या खर्चाला मंजुरी

या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाने हाती घेतले आहे. ...

PM Kisan : शेतकऱ्यांना आता १२ हजार ऐवजी १५ हजार देण्याचा निर्णय विचाराधीन! मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : शेतकऱ्यांना आता १२ हजार ऐवजी १५ हजार देण्याचा निर्णय विचाराधीन! मुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ...

आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे, केंद्रीय कृषी, ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आवास योजनेतून महाराष्ट्रात २० लाख घरे, केंद्रीय कृषी, ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

पंतप्रधान आवास प्लस योजनेत यंदा महाराष्ट्रासाठी १३ लाख २९ हजार ६७८ घरे अशी एकूण सुमारे २० लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत ...