लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

निशांत वानखेडे

पोरांनी ९० टक्के गुण प्राप्त केले, शिष्यवृत्तीची राशी कधी देणार?; बार्टीची टाळाटाळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोरांनी ९० टक्के गुण प्राप्त केले, शिष्यवृत्तीची राशी कधी देणार?; बार्टीची टाळाटाळ

डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना कागदावरच ...

भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाऊ ‘ईथे’ येत नाही, त्यांनी एकमेकींनाच बांधली राखी

वारांगणांच्या वस्तीत रक्षाबंधन साजरा : ज्वाला धाेटेंनी राखली वडिलांची परंपरा ...

समाजाने सैनिकांच्या पाठीशी भक्कम उभे रहावे; 'ईवान'चे आवाहन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समाजाने सैनिकांच्या पाठीशी भक्कम उभे रहावे; 'ईवान'चे आवाहन

 ईवानतर्फे ‘रक्षाबंधन सैनिकोंके संग’चे उत्साही आयोजन ...

लाखाेंच्या संख्येने माेरपंख येतात कुठून; पंख गळलेले की माेरांची कत्तल करून आणलेले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाखाेंच्या संख्येने माेरपंख येतात कुठून; पंख गळलेले की माेरांची कत्तल करून आणलेले

सजावटीत माेरपंख लावले नाही तरी गणपती बाप्पा खुश हाेतील ...

पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरवणी परीक्षा देणारे पोरं जेमतेम काठावर पास; नागपूर विभाग दहावी ४१.९० टक्के, बारावी ३७.६३ टक्के

दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर ...

दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिरंगाईच्या घोड्यांनीच पिले गोसीखुर्दच्या सिंचनाचे पाणी!

३० हजार कोटींवर गेला ३७२ कोटींचा प्रकल्प ...

अन् मी धारदार खुखरीने स्वत:चा पाय स्वत:च कापला, मेजर जनरल ईयान कार्डाेजाे यांनी सांगितला १९७१ च्या युद्धाचा थरार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् मी धारदार खुखरीने स्वत:चा पाय स्वत:च कापला, मेजर जनरल ईयान कार्डाेजाे यांनी सांगितला १९७१ च्या युद्धाचा थरार

1971 India-Pakistan War: कार्डाेजाे यांनी अतिशय टाेकाचा निर्णय घेतला आणि जवळ असलेल्या खुखरीने आपला पाय स्वत:च्या हाताने शरीरापासून वेगळा केला. स्वत: कार्डाेज यांच्याकडून हा थरारक प्रसंग ऐकताना उपस्थित श्राेत्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. ...

सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीएसई शाळांमधील महिला शिक्षकांना ना धड वेतन, ना सामाजिक सुरक्षा; सिस्वाचे राष्ट्रपतींना पत्र

सीबीएसई शाळा प्राधिकरण स्थापण्याची मागणी ...