लाईव्ह न्यूज :

default-image

निशांत वानखेडे

ढगांचा ढोल वाजला, आकाशातून पाऊस बरसला; विदर्भात दमदार हजेरी : नागपुरात सरीवर सरी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ढगांचा ढोल वाजला, आकाशातून पाऊस बरसला; विदर्भात दमदार हजेरी : नागपुरात सरीवर सरी 

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत चंद्रपूर व नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाने जोरदार बॅटिंग चालविली आहे. ...

चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रावर झोपलेले विक्रम व प्रज्ञान पुन्हा जागे होतील काय?

२२ सप्टेंबरला संपेल १४ दिवसाची रात्र : इस्रोच्या वैज्ञानिकांना विश्वास ...

धक्कादायक, अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; माशांचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक, अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; माशांचा मृत्यू

शेवाळ, जलपर्णी की आणखी काही : एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्यात हिरवी कायी ...

आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य विकसित करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय दर्जाचे काैशल्य विकसित करण्याची वेळ- देवेंद्र फडणवीस

आयटीआय विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ ...

खरंच, २०२६ पर्यंत जंगलात वाघ, सिंह दिसणार नाहीत ? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खरंच, २०२६ पर्यंत जंगलात वाघ, सिंह दिसणार नाहीत ?

१९७० पासूनच्या अभ्यासानुसार जगातून वन्यप्राणी नामशेष हाेतील : ‘वेगन’ वाल्यांचा दावा किती खरा ...

प्रदूषणमुक्त निळ्या नभासाठी शेकडोंची आभासी मानवी साखळी; नागपुरातील शाळांनीही घेतला संकल्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषणमुक्त निळ्या नभासाठी शेकडोंची आभासी मानवी साखळी; नागपुरातील शाळांनीही घेतला संकल्प

International Day of Clean Air for Blue Skies : कलावंत, उद्योजक, लोकप्रतिनिधी सहभागी ...

शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक दिनापूर्वी ५२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, चंद्रपूरच्या सैनिक शाळेची घटना

नववीच्या विद्यार्थ्यांचा समावेश ...

विद्यापीठाने ‘त्या’ महाविद्यालयांवर काय कारवाई केली? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठाने ‘त्या’ महाविद्यालयांवर काय कारवाई केली?

३८५ महाविद्यालयांचे अद्याप नॅक मूल्यांकन, पूनर्मूल्यांकन झालेच नाही ...