Nagpur: कडक उन्हाळ्यात लिंबूचे शरबत मिळणे व जेवणात लाेणचे असणे ही भारतीयांचे मन प्रसन्न करणारी गाेष्ट. मात्र लिंबू चांगले नसले की विशेषत: गृहिणींना मन:स्ताप हाेताे. मात्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकाेल्याच्या संशाेधकांनी लिंबूच्या काही प्रजाती ...
लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (सीसीआरआय) च्या पुढाकाराने २० ते ३० लक्ष कलमांची निर्मिती हाेते. त्यामुळे अद्यापही १.५० काेटी कलमांचा तुटवडा भरून काढणे जवळजवळ अशक्यप्राय असल्याची कबुली सीसीआरआयचे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली. ...