लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसेना-शिंदेगटात राडा; आमदार गायकवाड म्हणाले, त्यांना प्रसाद मिळाला

आमचे कार्यकर्ते काही तेथे भांडणासाठी गेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातापायीवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला ...

हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या समर्थकांचा हल्ला, अनेकांना धक्काबुक्री, खुर्च्या तोडल्या: बाजार समिती परिसरात तणावसदृश्य स्थिती ...

मजूर कुटुंबातील दिव्यांग युवतीवर अत्याचार; आरोपीस आजन्म कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मजूर कुटुंबातील दिव्यांग युवतीवर अत्याचार; आरोपीस आजन्म कारावास

बुलढाणा न्यायालयाचा निकाल: ११ साक्षी धरल्या महत्त्वपूर्ण ...

वडिलांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाच्या गाडीला अपघात; ४ जण गंभीर जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वडिलांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या मुलाच्या गाडीला अपघात; ४ जण गंभीर जखमी

राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. ...

बुलडाण्यातील स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील स्वाइन फ्ल्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू

बुलडाणा शहरातील इक्बाल चौक परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीस येथील स्त्री रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. ...

अकरावीच्या प्रवेशासाठी घेतली दहा हजारांची लाच, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या ताब्यात - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकरावीच्या प्रवेशासाठी घेतली दहा हजारांची लाच, मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या ताब्यात

Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे बुलडाण्यातील शैक्षणिक वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ...