लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले. ...

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना केंद्राने तात्काळ परत बोलवावे: पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जनता सहन करणार नाही, खपवून घेणार नाही. ...

भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेगावात गर्दी, राहूल गांधी वरखेड फाट्यावर दाखल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेगावात गर्दी, राहूल गांधी वरखेड फाट्यावर दाखल

खासदार राहूल  गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील १२ व्या दिवशी सकाळी १०:३२ वाजता बुलढाणा जिल्ह्यातील वरखेड फाट्यावर पोहोचली आहे. ...

Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Nashik Bus fire: जीवनाची नवी इनिंग मुंबईतून करणार होता सुरू, पेटत्या बसमधून उडी मारल्याने बचावला विशाल पतंगे

Nashilk Bus Fire: नाशिकच्या मिरची चौकात खासगी प्रवासी बस (ट्रॅव्हल्स) आणि टँकरच्या भीषण अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण थोडक्यात बचावले आहे. मोठा आवाज आल्याने मेहकरच्या विशाल पतंगेला जाग आली. ...

नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाशिक अपघातात बिबीतील आजी आणि नातीचा मृत्यू, पार्थिव आणण्यासाठी खासगी वाहन रवाना

नाशिक अपघातामध्ये बिबी येथील दोघींचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बिबी येथून एका खासगी वाहनाद्वारे अशोक दगडू मिरे व अन्य काही सहकारी हे नाशिक येथे दोघींचे मृतदेह आणण्यासाठी दुपारी निघाले होते. ...

नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक बस अपघातामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील आजी आणि नातीचा मृत्यू

Nashik Bus Accident : लक्ष्मीबाई नागुराव मुधोळकर (५०) आणि कल्याणी आकाश मुधोळकर (३) अशी मृतांची नावे आहेत.  ...

दांडिया खेळताना व्यापाऱ्याचा झाला मृत्यू, मेहकर तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दांडिया खेळताना व्यापाऱ्याचा झाला मृत्यू, मेहकर तालुक्यातील घटना

हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू; बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चॉकलेट घशात अडकून बालकाचा मृत्यू; बुलढाणा तालुक्यातील धाड येथील घटना

शेख याहीया असे मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचे नाव आहे. ...