अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
अवसायक म्हणून लहानें पहाणार कारभार ...
Samriddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रिफ्रेशमेंट सेंटर तसेच वे साईड ॲमिनीजीट सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. ...
दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवावांना अग्नी दिला. ...
समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे. ...
चालकाच्या म्हणण्यानुसार बसचा टायर फुटल्याने बस एका पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली. ...
या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. ...
Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...