लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

 अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. ...

डोळ्यात मिरची पावडर टाकून आठ लाख लुटणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात मिरची पावडर टाकून आठ लाख लुटणाऱ्या आठ जणांना अटक

२ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त : आरोपी सराईत गुन्हेगार ...

पत्नीचा ओढणीने गळा आवळून राजूर घाटात जीवे मारण्याचा प्रयत्न; अकोल्यातील एकास अटक - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पत्नीचा ओढणीने गळा आवळून राजूर घाटात जीवे मारण्याचा प्रयत्न; अकोल्यातील एकास अटक

होमगार्डच्या सतर्कतेने अनर्थ टळला ...

राजे लघुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या दुरुस्तीस पुरातत्व विभागाने केला प्रारंभ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजे लघुजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाच्या दुरुस्तीस पुरातत्व विभागाने केला प्रारंभ

वास्तूंची दुरवस्था शहरातील जवळपास सर्वच ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था झाली आहे. ...

अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तिरंगा ध्वज केला कुटुंबीयांच्या स्वाधीन ...

सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सियाचीनमध्ये अग्नीवर अक्षय गवते यांचा मृत्यू, पिंपळगाव सराईमध्ये शोककळा

भारतीय सैन्यदलामध्ये टेलीपोन ऑपरेटर म्हणून अक्षय लक्ष्मण गवते हे ३० डिसेंबर २०२२ मध्ये रुजू झाले होते.  ...

अभिमानास्पद! सिम्युलेशन मॉडेल परिषदेसाठी मेहकरची सोनाली झोळ भारताची राजदूत - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अभिमानास्पद! सिम्युलेशन मॉडेल परिषदेसाठी मेहकरची सोनाली झोळ भारताची राजदूत

सिम्युलेशन मॉडेल परिषद यावर्षी लीग ऑफ अरब स्टेट्सच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. ...

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेत बुलढाण्याचा डबल धमाका; उर्दू हायस्कूल आणि राजमाता जिजाऊ सैनिकी शाळेचा संघ राज्यस्तरावर

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धे १९ वर्षाखालील वयोगटात बुलढाण्याच्या मुला व मुलींच्या फुटबॉल संघांनी अनुक्रमे अमरावती व यवतमाळ संघाचा पराभव केला. ...