लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

विहीरीत पडलेल्या बिबट्ट्याच्या बछड्याची सुटका; करवंड शिवारातील घटना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहीरीत पडलेल्या बिबट्ट्याच्या बछड्याची सुटका; करवंड शिवारातील घटना

पहाटेपर्यंत सुरु होते रेस्क्यू ऑपरेशन ...

Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

Bus Accident In Buldhana: जालना- चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला  पुणे-शेगाव बसची धडक बसून अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. आंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडला. ...

पेट्रोलपंपावर मालवाहू वाहनाला लागील आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेट्रोलपंपावर मालवाहू वाहनाला लागील आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

हे निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील अग्निरोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

सुशोभीकरण गेलं चुलीत!... मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या; देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुशोभीकरण गेलं चुलीत!... मुलांना पहिले स्वच्छतागृह द्या; देऊळघाटमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा संताप

मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे ३० जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गेले होते ...

घरंदाज समजणाऱ्यांनी बाळासाहेबांचा विचार संपवला; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :घरंदाज समजणाऱ्यांनी बाळासाहेबांचा विचार संपवला; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

चिखलीतील शिवसंकल्प कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर टीका ...

चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

बुलढाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला दावा : दहा वर्षांत दरडोई उत्पन्नही दुपटीने वाढले ...

बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बेलगावातील बोगस डॉक्टराविरोधात कारवाई; रुग्णालय सील

वैद्यकीय परवाना ही त्यांच्याकडे नव्हता. यासोबतच डॉक्टर असल्यासंदर्भातील अन्य कागदपत्रेही त्यांच्याकडे सापडली नाही. ...

समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून दोघे किरकोळ जखमी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर ट्रक उलटून दोघे किरकोळ जखमी

नागपूर कॉरिडोर चॅनल नंबर ३२६.२ वर झाला अपघात. ...