लाईव्ह न्यूज :

default-image

निलेश जोशी

समृद्धी अपघातातील मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार; नातेवाईकांच्या आक्रोशात प्रशासनाची धावपळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी अपघातातील मृतांवर सामुहिक अंत्यसंस्कार; नातेवाईकांच्या आक्रोशात प्रशासनाची धावपळ

दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्रामविकास तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पार्थिवावांना अग्नी दिला. ...

मृतदेहांची ओळख कशी पटविणार? डीएनए चाचणीसाठी पुण्याचे सहा सदस्यीय पथक दाखल - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मृतदेहांची ओळख कशी पटविणार? डीएनए चाचणीसाठी पुण्याचे सहा सदस्यीय पथक दाखल

समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या २५ जणांच्या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झालेला आहे. ...

समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे. ...

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, असा होता घटनाक्रम - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, असा होता घटनाक्रम

चालकाच्या म्हणण्यानुसार बसचा टायर फुटल्याने बस एका पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली. ...

भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भयावह घटना, बोध घेण्याची गरज; समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा अशी ओळख होऊ नये: गुलाबराव पाटील

या दुर्देवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी तातडीने १०:३० वाजता ते बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. ...

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...

Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताचे भयावह फोटो, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Marathi News | | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताचे भयावह फोटो, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २१ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची भयावहता दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. ...

धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव, विरोधी एकजुटीवर औवेसींचा आक्षेप

मलकापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले वक्तव्य ...