लाईव्ह न्यूज :

नवनाथ कराडे

भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ? - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ?

गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायम आहे. ...

आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत

डॉ. सुजय विखे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. निवडणुकीचा प्रवास सुरू असताना काही विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. ...

जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंना मिळणार सवलतीचे गुण

विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खेळाडूंना सवलतीच्या गुणाची सवलत दिली आहे. ...

खासदार गांधी यांचा पत्ता कट ? डॉ. सुजय विखे भाजपच्या मैदानात ? - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :खासदार गांधी यांचा पत्ता कट ? डॉ. सुजय विखे भाजपच्या मैदानात ?

सतराव्या लोकसभा निवडणुकीतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार होणार याबाबत चर्चा चांगलीच रंगात आली आहे. ...

संडे अँकर : ऊसतोडणी मजुराचा मुलगा दक्षिण कोरियात, नगरच्या युवानने दाखवली दिशा - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संडे अँकर : ऊसतोडणी मजुराचा मुलगा दक्षिण कोरियात, नगरच्या युवानने दाखवली दिशा

वडील ऊस तोडणी मजूर. दुर्धर आजारामुळे अकाली निधन झाले. आईही अंथरूणाला खिळली. अशा परिस्थितीत दिनेशने हार मानली नाही. ...

चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करणारा महोत्सव :डॉ. बापू चंदनशिवे - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :चित्रपट निमिर्तीचे वातावरण तयार करणारा महोत्सव :डॉ. बापू चंदनशिवे

न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाने २००८ मध्ये पहिला लघुपट व माहितीपट सुरु केला. सुरुवातीला थंडा प्रतिसाद असलेल्या या महोत्सवाला आज मोठी पसंती मिळत आहे. ...

Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ? - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :Ahmednagar Municipal Election : महापौर पदाचा घोडेबाजार पुन्हा रंगणार ?

नवनाथ खराडे अहमदनगर : सध्याचे कल पाहता नगर महापालिकेत त्रिशंकू स्थिती दिसत आहे. महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौर पदासाठी घोडेबाजाराची ... ...

संघर्ष अन अवहेलनेचा लास्ट स्टॉप - Marathi News | | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संघर्ष अन अवहेलनेचा लास्ट स्टॉप

पृथ्वीतलावर तसूभरही जागेची मालकी स्वत:च्या नावावर नसणा-यांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अन निवा-यासाठी लागणा-या जागेसाठी सातत्याने होणारी अवहेलना लास्ट स्टॉप या नाटकातून मांडण्यात आली आहे ...