Nagpur News: बुटीबोरीतील एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा अखेर खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. कन्हैय्यालाल रामचंद्र रामटेके (वय ४३) असे मृत कामगाराचे नाव असून ते भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहिवासी होत ...