लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न; दैव बलवत्तर म्हणून बचावला, ७ सेकंदाचा थरार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न; दैव बलवत्तर म्हणून बचावला, ७ सेकंदाचा थरार

देवदुतांना बिलगुन व्यापारी सून्न पडून राहिला : आरपीएफचे 'ऑपरेशनचे जीवन रक्षा', काळाचा डाव परतला अन् धडधड करीत रेल्वेगाडी पुढे निघून गेली ...

१२ एप्रिलपासून तुमसर बालाघाट तुमसर पॅसेंजरला रेड सिग्नल; हजारो प्रवाशांची गैरसोय - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१२ एप्रिलपासून तुमसर बालाघाट तुमसर पॅसेंजरला रेड सिग्नल; हजारो प्रवाशांची गैरसोय

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय ...

यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी : प्रचंड गर्दी, शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवास. ...

रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्या करणारे मध्यप्रदेश, बिहारमधील भामटे जेरबंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेगाड्यांमध्ये चोऱ्या करणारे मध्यप्रदेश, बिहारमधील भामटे जेरबंद

एकाच दिवशी तिघांना पकडले : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई ...

रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पार्सल टनेल स्कॅनर; धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक पार्सल टनेल स्कॅनर; धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक

धोक्याच्या साहित्याची वाहतूक होणार ब्रेक : गाड्यांमध्ये आग आणि स्फोटासारख्या घटना टाळण्यास उपयुक्त ...

कर्तव्यतत्परता दाखवून अपघात टाळणाऱ्या ९ रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्तव्यतत्परता दाखवून अपघात टाळणाऱ्या ९ रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कार

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

रेल्वे स्थानकावर 'ठंडा ठंडा, कुल कुल'; प्रवाशांना मिळणार आल्हाददायक अनुभूती - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर 'ठंडा ठंडा, कुल कुल'; प्रवाशांना मिळणार आल्हाददायक अनुभूती

मिस्ट एअर सिस्टम, 'वर्ल्ड क्लास' रेल्वे स्टेशनच्या रुपात झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपूर स्थानकावर मिस्टिंग सिस्टम कार्यान्वित करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले होते. ...

मालवाहतुकीत मध्य रेल्वेचा नागपूर विभाग देशात आठव्या स्थानावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालवाहतुकीत मध्य रेल्वेचा नागपूर विभाग देशात आठव्या स्थानावर

५३२८.८७ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई : रेल्वे बोर्डाकडून दखल ...