चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
गिट्टीखदानमधील घटनेने सर्वत्र संताप ...
चुकून कुणी त्याच्या जवळ आले किंवा त्याच्या जवळून कुणी जाताना त्याला दिसले की त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. त्याचा गळा दाबून असंबंध बरळतो. ...
गेल्या वेळी वाचले, आता वाचवता येत असेल तर वाचवा... ...
प्रशासनाची उडाली तारांबळ, छिंदवाडा पॅसेंजर ही रेल्वेगाडी जाणार असल्याचा निरोप मिळाल्याने काही क्षणापूर्वीच गेटमने क्रॉसिंग फाटक बंद केले ...
नागपूर विभागात १५४ मुले-मुली पुन्हा पोहोचली स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये ...
अधिकाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप ...
उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर. ...
देवदुतांना बिलगुन व्यापारी सून्न पडून राहिला : आरपीएफचे 'ऑपरेशनचे जीवन रक्षा', काळाचा डाव परतला अन् धडधड करीत रेल्वेगाडी पुढे निघून गेली ...