लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

२५ रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल मॅप'; वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहिती उपलब्ध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५ रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल मॅप'; वेटिंग रूमसह विविध सुविधांची माहिती उपलब्ध

आता रेल्वे प्रवाशांना ढूंडो ढूंडो रे... करावे लागणार नाही. ...

नागपूर आणि वर्धा स्थानकावर प्रवाशांना माफक दरात जेवण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर आणि वर्धा स्थानकावर प्रवाशांना माफक दरात जेवण

२० आणि ५० रुपयांत मिळते जेवण : विदर्भातील अन्य स्थानकांवर लवकरच सुविधा ...

फलाटांवर गर्दी करण्याची गरज नाही; प्रवाशांना बसल्याजागीच मिळणार थंडगार पाणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फलाटांवर गर्दी करण्याची गरज नाही; प्रवाशांना बसल्याजागीच मिळणार थंडगार पाणी

स्वयं सहायता गटांची मदत : विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना 'पाणी सेवा' ...

प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांना विचारणा... मे आय हेल्प यू ? रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी मदत केंद्र : गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात

नागपूर: मे आय हेल्प यू ? ची हाक देत धावपळ करणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष पथके तैनात ...

रेल्वे पार्सलमधून गॅस सिलिंडर पाठवण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे पार्सलमधून गॅस सिलिंडर पाठवण्याचा प्रयत्न

पुण्याला जाणार होते पार्सल : आरपीएफकडून एकाला अटक ...

भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त नागपुरात भव्य शोभायात्रा

श्री दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट इतवारी तर्फे या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेचे नेतृत्व मंदीराचे अध्यक्ष आनंद मौजीलाल जैन, मंत्री आशीष पंचमलाल जैन यांनी केले. शोभायात्रेला शहीद चौकातून सुरूवात झाली. ...

प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रवाशांनो लक्ष द्या... आता नागपूरहून थेट गोरखपूरसाठी रेल्वेगाडी; खास उन्हाळ्यात स्पेशल ट्रेन : आजपासून सुरुवात

नागपूरहून यूपी, बिहारसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय! ...

६० लाखांची रोकड मिलिभगतमुळे पोहचली मुंबईत; स्कॅनिंग न करताच 'कर्टन' गाडीत लोड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६० लाखांची रोकड मिलिभगतमुळे पोहचली मुंबईत; स्कॅनिंग न करताच 'कर्टन' गाडीत लोड

इन्कम टॅक्ससह अनेकांकडून चाैकशी : खळबळजनक खुलासा, रेल्वेचा पार्सल विभाग अडचणीत ...