सोमवारी सकाळी ९ वाजता ट्रस्टच्या ऑफिसमधून झेंडा घेतला जाईल. त्यानंतर दर्गाह परिसरात परंपरागत परचम कुशाई होईल. बाबांना फुल तसेच चादर पेश करून प्रार्थना केली जाईल. ...
रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी ...
येथील रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात काही विशिष्ट व्यक्ती, दलाल नेहमीच घुटमळताना दिसतात. काही जणांना हाताशी धरून ते मोठी रोकड आणि प्रतिबंधित चिजवस्तू रेल्वेच्या पार्सल विभागातून पाहिजे त्या ठिकाणी पाठवतात. त्या बदल्यात मोठी कमाईही करतात. ...