लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

टिचिंग ते इव्हेन्ट मॅनेजमेंट; गोव्याच्या चमकदमकमुळे रिना होती चकाचौंध - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिचिंग ते इव्हेन्ट मॅनेजमेंट; गोव्याच्या चमकदमकमुळे रिना होती चकाचौंध

रिना प्रारंभी मोतीरामानीसोबत शिक्षिका म्हणून काम करायची. नोकरी सोडून ती गोव्याला गेली. ...

बहुचर्चित गँगरेप प्रकरणात एसआयटीकडून दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बहुचर्चित गँगरेप प्रकरणात एसआयटीकडून दुसरा स्वतंत्र गुन्हा दाखल

३० जुलै ते १ ऑगस्ट असे सतत तीन दिवस पीडित महिला तीन नराधमांच्या वासनेची शिकार झाली होती ...

आशिया चषक भारत-पाकिस्तान सामना; मध्य भारताच्या बुकी बाजारात १ हजार कोटींहून अधिक उलाढाल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आशिया चषक भारत-पाकिस्तान सामना; मध्य भारताच्या बुकी बाजारात १ हजार कोटींहून अधिक उलाढाल

भारत पाकिस्तान सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत बुकीबाजार गरम ...

Nagpur | प्रवासी असलेल्या एसटी बसला आग; वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | प्रवासी असलेल्या एसटी बसला आग; वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला

गणेशपेठ बसस्थानकावरील घटना ...

किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

अकोल्याच्या तरुणाचा मृत्यू, बुटीबोरीजवळ घडली घटना ...

रेल्वे प्रवाशांना विष खाऊ घालणाऱ्या टोळीचा छडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे प्रवाशांना विष खाऊ घालणाऱ्या टोळीचा छडा

Nagpur News धावत्या रेल्वेत सहप्रवाशांची सलगी वाढवून त्याला विश्वासात घेतल्यानंतर खाण्या-पिण्याच्या चिजवस्तूतून विष खाऊ घालायचे आणि तो बेशुद्ध झाल्यास त्याच्या जवळची रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू घेऊन पळणाऱ्या टोळीचा आरपीएफच्या पथकाने छडा लावला. ...

चोरीच्या आरोपीला धावत्या ट्रेनमध्ये सिनेस्टाईल अटक! १३ लाखांचा ऐवज जप्त  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरीच्या आरोपीला धावत्या ट्रेनमध्ये सिनेस्टाईल अटक! १३ लाखांचा ऐवज जप्त 

Crime News : मुळचा बालेश्वर (ओडिशा) जिल्ह्यातील देऊला भोगराई येथील रहिवासी असलेल्या दीपकने सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाडसी चोरी करून रोख आणि दागिन्यांसह १३ लाखांचा ऐवज लंपास केला होता. ...

हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला अनेकांचा श्वास  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हत्तीने उडविली रेल्वेस्थानकावर खळबळ, सुरक्षा यंत्रणांची धावपळ, तासभर रोखला गेला अनेकांचा श्वास 

Railway Station: घातपाताच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त असताना मध्यप्रदेशातून आलेल्या हत्तींनी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवून दिली. शंकाकुशंका निर्माण झाल्याने अनेकांची धाकधूक वाढली. ...