लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खुल्या बारमध्ये छापामार कारवाई का नाही? अर्थपूर्ण उघड गुपीत

अमूक एवढ्या दारूच्या केसेस केल्याचे टार्गेट पोलीस अन् एक्साईज विभागाच्या पथकांना शिर्षस्थ अधिकाऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे या दोन्ही विभागाची बहुतांश पथके टार्गेट पूर्ण करण्यासाठी तोडक्या-मोडक्या कारवाया करतात. ...

हजारांवर अवैध बारमध्ये रोज सुरू असते 'चिअर्स', पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाचे 'नो टेन्शन' - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजारांवर अवैध बारमध्ये रोज सुरू असते 'चिअर्स', पोलीस अन् उत्पादन शुल्क विभागाचे 'नो टेन्शन'

एक्साईज अथवा पोलिसवाल्यांकडून कोणतीही कारवाई होणार नाही, असा मद्यपींना विश्वास दिला जात असल्याने गार्डन, रेस्टॉरंट, ढाब्याच्या आडून चालणाऱ्या या अवैध खुल्या बारमध्ये ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात उड्या पडताना दिसत आहेत. ...

...अन् शिवसेना नेते दानवेंनी घेतला ‘दाएं मूड’चा पवित्रा  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...अन् शिवसेना नेते दानवेंनी घेतला ‘दाएं मूड’चा पवित्रा 

कार्यालयानेही अनुभवले निष्ठा अन् फोटो बदल : हे आपले नव्हे, त्यांचे कार्यालय! ...

विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभा हिवाळी अधिवेशन; व्हीआयपी मोमेंटसोबतच मोर्चेकऱ्यांचीही गर्दी वाढली, रेल्वेस्थानकावर तगडा बंदोबस्त 

स्थानिक तसेच बाहेरचे रेल्वे पोलीस तैनात, अकोल्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्याचे प्रयत्न... ...

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला अपघात... दोन डब्यांची मोडतोड, एका डब्याला आग,रेल्वे अपघाताची अजनी यार्डात मॉकड्रिल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला अपघात... दोन डब्यांची मोडतोड, एका डब्याला आग,रेल्वे अपघाताची अजनी यार्डात मॉकड्रिल

ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसला कथित अपघात होऊन दोन डब्यांची मोडतोड झाली. त्यामुळे एका डब्याला आग लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर १८ प्रवासी जखमी झाले. ...

‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘वंदे भारत’ : २७ थांबे... जंगी स्वागत तरी आठ तासांत गाठले बिलासपूर!

अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. ...

ती तशी बेधडक, आली मात्र लाजतमुरडत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ती तशी बेधडक, आली मात्र लाजतमुरडत

ती येणार, येणार म्हणून आवई उठली. त्यामुळे सर्वत्र बोलबाला झाला. अनेकांनी तिच्या संबंधाने अनेकांकडे विचारणा केली. ...

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे प्रशासन सज्ज, 'वंदे भारत' ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे प्रशासन सज्ज, 'वंदे भारत' ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील

रेल्वे पोलीस, आरपीएफ अलर्ट: रेल्वेस्थानकाला सुरक्षेचे कवच ...