लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. ...

कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली

आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला ...

Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: बांगलादेशच्या सिमेवरील मुले, रेल्वे स्थानकावर रंगला संशयकल्लोळ, आरपीएफची कारवाई

Nagpur Railway Station: बांगलादेशच्या सिमेवरील अल्पवयीन मुले मोठ्या संख्येत सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर उतरली. ...

अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत

गुजरातहून महाराष्ट्र, छत्तीसगड मार्गे पश्चिम बंगालपर्यंत धावणाऱ्या अहमदाबाद हावडा एक्स्प्रेसवर शनिवारी सायंकाळी दगडफेक झाली. ...

भारतीयांनी लज्जेने मान खाली घालावी ; सेनेतील जवानांवर रेल्वेतील टॉयलेटजवळ झोपून प्रवास करण्याची वेळ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीयांनी लज्जेने मान खाली घालावी ; सेनेतील जवानांवर रेल्वेतील टॉयलेटजवळ झोपून प्रवास करण्याची वेळ

Nagpur : जरा याद करो कुर्बानी ... शूर जवानांची अक्षम्य कुचंबना ...

ईतवारी, शिवनी, डोंगरगडसह १०३ अमृत भारत स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईतवारी, शिवनी, डोंगरगडसह १०३ अमृत भारत स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

२२ मे ला मोठा कार्यक्रम : चांदाफोर्ट, आमगाव स्थानकांचाही समावेश  ...

रेल्वे एसपी डॉ. प्रियंका नारनवरे यांची पदोन्नतीवर बदली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे एसपी डॉ. प्रियंका नारनवरे यांची पदोन्नतीवर बदली

रेल्वेच्या पोलिस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे २०११ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. ...

Nagpur: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या किन्नरांची धरपकड, पाच महिन्यांत ८३ किन्नर गजाआड - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या किन्नरांची धरपकड, पाच महिन्यांत ८३ किन्नर गजाआड

Nagpur News: गेल्या पाच महिन्यांत ८३ किन्नरांना पकडून कोठडीत टाकण्यात आले. ...