लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

Nagpur: निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले. ...

'गोल्ड स्मगलर्स' जेरबंद, 'हवाला'वाले रडारवर; रेल्वेच्या माध्यमातून होते कोट्यवधींची हेरफेर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गोल्ड स्मगलर्स' जेरबंद, 'हवाला'वाले रडारवर; रेल्वेच्या माध्यमातून होते कोट्यवधींची हेरफेर

तस्कर-हवाला एकाच माळेचे मणी ...

अबब... ३ लाख फुकटे, १८ कोटींचा दंड; मध्य रेल्वेचा स्पेशल ड्राईव्ह  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब... ३ लाख फुकटे, १८ कोटींचा दंड; मध्य रेल्वेचा स्पेशल ड्राईव्ह 

दंडापोटी या प्रवाशांकडून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी १८ कोटी रुपये वसूल केले.  ...

डीआरआयने शोधले तस्करांचे गुप्त लॉकर! सोने तस्करांची वळली बोबडी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीआरआयने शोधले तस्करांचे गुप्त लॉकर! सोने तस्करांची वळली बोबडी

प्रकरण असे आहे, कोलकाता येथून १२ ऑक्टोबरला आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये काही गोल्ड स्मगलर्स बसल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. ...

नागपूरच्या गोल्ड स्मगलर्सचे विदेशी कनेक्शन उघड; १९ कोटींचे, ३२ किलो विदेशी सोने जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूरच्या गोल्ड स्मगलर्सचे विदेशी कनेक्शन उघड; १९ कोटींचे, ३२ किलो विदेशी सोने जप्त

डीआरआय, एमझेडयूने या सोनेरी टोळीचा अत्यंत शिताफीने छडा लावत नागपूर, वाराणसी (यूपी) आणि मुंबईत छापेमारी करून ११ जणांना अटक केली. ...

पतीच्या मृत्यूनंतर 'ती' बनली कुली! कंबरेला पदर खोचत १७ वर्ष कष्ट; 'नारी शक्ती'ची यशस्वी कहाणी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतीच्या मृत्यूनंतर 'ती' बनली कुली! कंबरेला पदर खोचत १७ वर्ष कष्ट; 'नारी शक्ती'ची यशस्वी कहाणी 

तीन लहान मुले आणि पहाडासारखे खडतर आयुष्य समोर आ वासून उभे होते. मात्र ती डगमगली नाही. ...

'डिटेक्ट' होत नसल्याने गोल्ड स्मगलर्स सक्रिय, यापूर्वीही झाला 'लक्ष्यवेध' - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डिटेक्ट' होत नसल्याने गोल्ड स्मगलर्स सक्रिय, यापूर्वीही झाला 'लक्ष्यवेध'

रेल्वेतून होणारी तस्करी पुन्हा उघड ...

भारत - पाकिस्तान सामन्यावर रेकॉर्ड ब्रेक सट्टा! ४० ते ४५ हजार कोटींचा आकडा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत - पाकिस्तान सामन्यावर रेकॉर्ड ब्रेक सट्टा! ४० ते ४५ हजार कोटींचा आकडा

मध्य भारतातून ३ हजारांवर कोटींच्या सट्ट्याची खयवाडी लगवाडी, बड्या बुकींचे दुबई तर नागपूरच्या बुकींचे गोव्यात हेडक्वॉर्टर ...