लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेसाठी विदर्भातील १५ लाख घरांमध्ये निमंत्रण, विहिंप वाटणार घराघरांत अक्षता

‘माझे गाव माझी अयोध्या’ उपक्रम राबविणार ...

रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या 

रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे. ...

जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

रोज आर्थिक फटका बसत असल्याने आली होती मरगळ : लालपरी शुक्रवार सकाळपासून पूर्ववत धावणार ...

तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुमचे लग्न असेल तरच मिळणार सुटी; रेल्वे पोलिसांना ताबडतोब कामावर परतण्याचे आदेश

मराठा आंदोलन, राज्यातील सर्व रेल्वेस्थानके, रेल्वे पोलीस अलर्ट मोडवर ...

सणासुदीच्या दिवसांत विशेष रेल्वेगाड्या धावणार; मध्य रेल्वेचे नियोजन, नागपूर मार्गे धावणार गाड्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सणासुदीच्या दिवसांत विशेष रेल्वेगाड्या धावणार; मध्य रेल्वेचे नियोजन, नागपूर मार्गे धावणार गाड्या

पुणे - हटिया - पुणेच्या १० अतिरिक्त फेऱ्या ...

पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेटलेल्या मराठा आंदोलनात 'लालपरी' ठरली 'सॉफ्ट टार्गेट'; ८५ गाड्या फोडल्या, ३ बसेस पेटविल्या

विविध भागातील मार्गावर लागला ब्रेक : लाखोंचे नुकसान ...

यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यंदा दगडी चाळीत होणार 'डॉन' अरुण गवळीची दिवाळी, कारागृहाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू

Arun Gawli : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अनेक वर्षांनंतर यंदा त्याच्या दगडी चाळीतील साम्राज्यात दिवाळी साजरी करणार आहे. गवळी याच्यासह सुमारे पन्नासावर कैदीही यंदा त्यांच्या - त्यांच्या गावात आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचे दिवे लावणार आहेत. ...

Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मराठा आंदोलनाचे ‘हॉट स्पॉट’ कुठे? तपास यंत्रणा लागल्या कामाला

Nagpur News: आरक्षणाच्या (Maratha Reservation ) मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाचे रान पेटले आहे. त्याची धग राज्याच्या कोणकोणत्या भागात पोहोचू शकते, ते तपासण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. ...