अमृत भारत स्टेशन योजना आणि दुसऱ्या वेगवेगळ्या योजनांनुसार रेल्वेच्या नुतनीकरणाचा आणि विकास कामांचा धडाका सर्वत्र सुरू आहे. अनेक स्थानकांचा चेहरा मोहरा बदलून या स्थानकांवर प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ...
ऑपरेशन सिंदूर नंतर नागपूर विभागात रेल्वे यंत्रणांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रेल्वे गाड्या, रेल्वे स्थानके आणि संशयितांची कसून तपासणी केली जात असतानाच रेल्वे मार्गाची (ट्रॅकची)ही कसून तपासणी केली जात आहे. ...
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांसोबत एक बैठक घेतली जाते. खासदारांकडून या संबंधाने काही सूचना किंवा काही अडचणी असेल त्या नोंदवल्या जातात. ...