लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

तो सध्या ओटीटीवर कमालीचा थयथयाट करीत आहे. बातमी आहे अक्कू यादवच्या अत्याचार आणि हत्याकांडाची ! ...

मुंबई-हावडा मेलच्या कोचखाली हॉट एक्सेल, ठिकठिकाणी ट्रेन रेंगाळली; नागपुरात सात तास विलंबाने पोहचली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-हावडा मेलच्या कोचखाली हॉट एक्सेल, ठिकठिकाणी ट्रेन रेंगाळली; नागपुरात सात तास विलंबाने पोहचली

त्याचप्रमाणे तांत्रिक अडचणीमुळे मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेससुद्धा ६ तास विलंबाने नागपुरात पोहचली. परिणामी नागपुरातून मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेसही विलंबाने निघाली. यामुळे प्रवाशांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...

भंडाऱ्याजवळ मालगाडीची कप्लिंग तुटली, रेल्वे वाहतूक प्रभावित - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडाऱ्याजवळ मालगाडीची कप्लिंग तुटली, रेल्वे वाहतूक प्रभावित

भंडाऱ्याजवळ रविवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं स्वच्छ करण्यात आली आहेत.  ...

गर्दीच गर्दी! दिवाळी अन् भाऊबीजेमुळे प्रवाशांची गर्दी वाढली; एसटीला पुन्हा सुगीचे दिवस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्दीच गर्दी! दिवाळी अन् भाऊबीजेमुळे प्रवाशांची गर्दी वाढली; एसटीला पुन्हा सुगीचे दिवस

दिवाळीच्या सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढते. त्यात भाऊबीजेची भर पडते. ...

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी ट्रॅकवरच साजरी, ३४ तास अविरत परिश्रम

नागपूर-मुंबई रेल्वे मार्ग सुरळीत, ५० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांच्या दिवाळीच्या उत्साहावर विरजण ...

हायप्रोफाईल मॅचवर हजारो कोटींचा सट्टा; टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट, पाकिस्तानमुळे अनेक बुकी बरबाद! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायप्रोफाईल मॅचवर हजारो कोटींचा सट्टा; टीम इंडियाची भारतीयांना दिवाळी भेट, पाकिस्तानमुळे अनेक बुकी बरबाद!

विश्व चषक आणि त्यातल्या त्यात भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट बुकींसाठी पर्वणी असते. त्यात भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट सामना सट्टा बाजारात रेकॉर्डब्रेक करणारा असतो. ...

उपराजधानीत जिकडे तिकडे ट्रॅफिक जाम, बाजारपेठा आणि रस्तेही फुलले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत जिकडे तिकडे ट्रॅफिक जाम, बाजारपेठा आणि रस्तेही फुलले

दिवाळीची सर्वत्र जोरदार खरेदी सुरू असल्यामुळे नागपूर शहरातील विविध भागांतील बाजारपेठा आणि रस्ते फुलले आहेत. परिणामी जागोजागी वाहनांची प्रचंड गर्दी होऊन जिकडेतिकडे ट्रॅफिक जाम होत आहे. ...