लाईव्ह न्यूज :

default-image

नरेश डोंगरे

संरक्षण मंत्रालय, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संरक्षण मंत्रालय, पुणे फॉरेन्सिकसह अनेक पथके भंडाऱ्यात

स्फोट झालाच कसा, गंभीर दखल : वेगवेगळ्या यंत्रणांकडून वेगवेगळी चाैकशी ...

नाहक बदनाम झालेल्या आकाशचा पोलीस, पत्रकारांना गुंगारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाहक बदनाम झालेल्या आकाशचा पोलीस, पत्रकारांना गुंगारा

Nagpur : नोकरीही गेली आणि लग्नही मोडले ...

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु

भंडाऱ्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; ऑर्डनस फॅक्टरीची मजबूत इमारत कोसळली पण आरडीएक्सला धक्का नाही - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तर, भंडारा बेचिराख झाले असते...; ऑर्डनस फॅक्टरीची मजबूत इमारत कोसळली पण आरडीएक्सला धक्का नाही

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह बिल्डिंग नंबर २३ मध्ये शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...

अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले; भंडाऱ्यातील रेस्क्यू ऑपरेशन सर्वात धोकादायक - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अडीच टनांपेक्षा जास्त आरडीएक्स इमारतीखाली दबलेले; भंडाऱ्यातील रेस्क्यू ऑपरेशन सर्वात धोकादायक

bhandara ordnance factory स्फोटाच्या घटनेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनचा पहिला टप्पा पार पडला. त्यानंतर सुमारे तासभर संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर भुजबळ यांनी बाहेरच्या परिसरात पत्रकारांशी चर्चा केली. ...

अरे.... काही तर सांगा आम्हाला; कंपनीत काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव रडकुंडीला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अरे.... काही तर सांगा आम्हाला; कंपनीत काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव रडकुंडीला

पोलीस, सुरक्षा रक्षकांसमोर केविलवाणा आग्रह, ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली.   ...

बर्फ फोडून काढणारे लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह.....; भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट कसा झाला - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बर्फ फोडून काढणारे लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह.....; भंडाऱ्याच्या ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट कसा झाला

चौकशीसाठी तज्ञांची पथके दाखल. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ञांच्या चमू भंडारा येथे बोलवून घेण्यात आल्या आहेत. ...

बाल मजुरांच्या तस्करीचे रॅकेट : बाल संरक्षण विभागाचा छापा; मुलीसह तिघांची मुक्तता - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल मजुरांच्या तस्करीचे रॅकेट : बाल संरक्षण विभागाचा छापा; मुलीसह तिघांची मुक्तता

Nagpur : नऊ वर्षाच्या मुलाकडून करून घेतले जात होते पहाटेपासून काम ...