लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नवी मुंबई : भांडवली गुंतवणुकीअंतर्गत केंद्र शासनाच्या पंतप्रधान गतीशक्ती योजनेंतर्गत नगरविकास विभागाने राज्यातील सिडको, एमएमआरडीए आणि पीएमआरडीएसह राज्यातील विविध ... ...
स्थानिक संस्कृतीला मिळणार प्रोत्साहन, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील भाईंदर ते बांद्रा या विभागासाठी जलवाहतूक सेवासुद्धा मेरिटाईम बोर्ड सुरू करणार आहे. ...
मुंबई महानगर क्षेत्राचाच विचार केला तर येथे आधी भराव टाकून नरिमन पॉइंटची निर्मिती झाली. नंतर नवी मुुंबईची उभारणी केली. खाडीत मोठा भराव टाकून एनपीटी बंदर आले. ...
Bullet Train: नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनने मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ठाणे स्थानक आणि डेपोच्या बांधकामासाठी निविदा मागविलेल्या असतानाच मुंबईच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकासाठी सर्वात कमी एमईआयएल-एचसीसी कंपनीने ३६८१ कोटींची निविदा पात्र ठरली आहे. ...