लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आक्सा बीचवरील समुद्री भिंत: मुंबई महापालिकेला सीआरझेड उल्लंघनांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाला पुढच्या कारवाईसाठी पर्यावरण विभागाकडे (मुख्यत्वे प्रमुख सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल) सोपवले आहे. ...

राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याच्या १३ जिल्ह्यांचा विकास होणार सुसाट; साडेतीन तासांत मुंबईहून नागपूर प्रवास शक्य

मुंबईला राज्याची उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल अखेर रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. ...

राज्यातील महापालिकांना मुद्रांकाचे ४२० कोटींचे दान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील महापालिकांना मुद्रांकाचे ४२० कोटींचे दान; ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक निधी

वसईसह ठाण्यातील सहा महापालिकांचा वाटा १५१.४० कोटी ...

मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची परवड - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील प्रवाशांची परवड

शीव-पनवेल महामार्गावर गर्दी ...

गोवानिर्मित मद्याची मुंबईत जाणारी ७८ लाखांची खेप तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गोवानिर्मित मद्याची मुंबईत जाणारी ७८ लाखांची खेप तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ जप्त

गोविंदाच्या उत्सवात अनेक मंडळांचे कार्यकर्तेे मद्य प्राशन केलेले असतात. ...

पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पार्किंगची माहिती मिळणार एका क्लिकवर, खासगी तत्वावर विकसित करणार वाहनतळ

राजेश नार्वेकर यांचा निर्णय : पार्किंग समस्या निघणार निकाली ...

गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन प्लॅन, शहरांत दोन तर ग्रामीण भागात १० किमी परिघात नवे पोलिस ठाणे - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ॲक्शन प्लॅन, शहरांत दोन तर ग्रामीण भागात १० किमी परिघात नवे पोलिस ठाणे

सध्या एखादा गुन्हा घडल्यास तक्रारीसाठी पीडितांना लांबवर धाव घ्यावी लागते. यात त्यांचा बराच वेळ, श्रम, पैसा वाया जातो. ...

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणी वाढवणार; गुन्हेगारीला बसणार आळा

शहरी भागात दोन ते चार किमी तर ग्रामीण भागात चार ते दहा किमीच्या परिघात आता नवे पोलिस ठाणे असणार आहे. ...