लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सरकारच्या गाईडलाईन्स; मास्क वापरण्याचं आवाहन

सकाळ-संध्याकाळ दारे-खिडक्या बंद ठेवा ...

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ...

दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दुचाकीने येऊन मोबाइल चोरणारी चौकडी अटकेत, १७ गुन्ह्यांतील २८ मोबाइल जप्त

मोटारसायकलवरून आलेले आरोपी मोबाइल फोनवर बोलत पायी चालत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील फोन खेचून घेऊन जात होते. ...

मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईहून समुद्रमार्गेच जा आता थेट पालघर; वर्सोवा-विरार सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू : विनाअडथळा होणार प्रवास ...

बालाजी मंदिराच्या भूखंडाचा वाद आता एनजीटीच्या कोर्टात, सीआरझेडमध्ये बांधकामास पर्यावरणप्रेमींचा विरेाध - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालाजी मंदिराच्या भूखंडाचा वाद आता एनजीटीच्या कोर्टात, सीआरझेडमध्ये बांधकामास पर्यावरणप्रेमींचा विरेाध

मंदिरासाठी दुसरा भूखंड देण्याची मागणी ...

काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :काळ्या यादीत टाकले म्हणून एचपीसीएलच्या व्यवस्थापकास मारहाण

रॉडने व्यवस्थापक उदयराज सिंग यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी तुर्भे पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत पूर्वीपेक्षा दुपटीने अडवली मार्जिनल स्पेस; पदपथांवरही अतिक्रमण सुरू, नगरविक संतप्त

यामुळे अनधिकृत बांधकाम करणारे व्यावसायिक आणि अतिक्रमण करणारे व्यापारी यांना अभय देणाऱ्या सीएमओ अर्थात नगरविकास मंत्रालयाविरोधात नवी मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...

अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अशाने नवी मुंबईची ठाणे, कल्याण-डोंबविलीसारखी बजबजपुरी होईल; अतिक्रमण, भूमाफियांना मिळणार बळ

नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण आणि भूमाफियांचे मोठे पेव फुटले आहे. ...