लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महा-रेरात नोंदणी नसलेल्या मालमत्तांच्या विक्रीविरुद्ध मनसेच्या नेत्याची आत्मदहनाची धमकी

अनेक बिल्डर्स पैसे घेऊनदेखील प्रोजेक्ट्स पूर्ण न करण्यामार्फत ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा अनगुडे यांनी आरोप केला आहे. ...

मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत! - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबईच्या रेल्वे मार्गातील बाधित कांदळवनाची वृक्षारोपण भरपाई 900 किमी दूर, थेट गडचिरोलीत!

एमआरव्हीसीला दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीस पर्यावरणवाद्यांचा आक्षेप ...

घणसोलीत अनधिकृत इमारतीसाठी नाल्यावर भराव; अधिकारी मोकाट, भूमाफिया झाले सैराट - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घणसोलीत अनधिकृत इमारतीसाठी नाल्यावर भराव; अधिकारी मोकाट, भूमाफिया झाले सैराट

नवी मुंबई महापालिका परिसरात सध्या लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने प्रशासनाला हाताशी धरून भूमाफिया मोकाट झाले आहेत. ...

 राज्यातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईत; सूक्ष्म, लघु उद्योगांना मिळेल नवी ओळख, सिडकोचा पुढाकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : राज्यातील पहिला युनिटी मॉल नवी मुंबईत; सूक्ष्म, लघु उद्योगांना मिळेल नवी ओळख, सिडकोचा पुढाकार

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील हस्तकला कारागिर, शेतकरी, महिला बचत गटांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ...

एलिफंटा बेटावरील १० लाख पर्यटकांची गैरसोय होणार दूर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एलिफंटा बेटावरील १० लाख पर्यटकांची गैरसोय होणार दूर

शेतबंदर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसह होणार रुंदीकरणासह ३८.६७ कोटींच्या खर्चास मान्यता. ...

कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा पाळणा हलला; कल्याण-कर्जत-कसाराच्या प्रवाशांना मिळणार दिलासा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळवा-ऐरोली उन्नत मार्गाच्या भूसंपादनाचा पाळणा हलला; कल्याण-कर्जत-कसाराच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्य या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. ...

फटाकेबंदीचे नवी मुंबईत तीनतेरा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फटाकेबंदीचे नवी मुंबईत तीनतेरा

नवी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी सर्व नियमांना धाब्यावर बसवून शहरात अनेक ठिकाणी भररस्त्यात आणि नागरी वसाहतींना लागूनच फटाके दुकानांना परवानगी दिली आहे. ...

अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अबब! लक्ष्मीपूजनाच्या रात्री नवी मुंबईकरांनी केला २७ टन कचरा

आठ विभाग कार्यालयांच्या अखात्यारीत स्वच्छता मोहीम ...