लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

सायन-पनवेलवरील पुलांच्या दुरुस्ती कामांला ठेकेदारीचा गंज, एकाच कामाचे केले चार तुकडे - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेलवरील पुलांच्या दुरुस्ती कामांला ठेकेदारीचा गंज, एकाच कामाचे केले चार तुकडे

...अशाच प्रकारे आताही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील जुई खाडीपूल आणि तळोजा खाडीपुलाच्या रंगरंगोटीच्या कामाचे प्रत्येकी चार तुकडे करून ती कामे ठरावीक सहा ठेकेदारांना देण्याचा घाट रचल्याचे निविदांवरून दिसत आहे. ...

 नवी मुंबईत वाढणार हिरे-माणकांची चकाकी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : नवी मुंबईत वाढणार हिरे-माणकांची चकाकी

दोन हजार कोटींचे विकसित होतेय दुसरे ज्वेलरी पार्क : जुईनगरच्या जागेला पसंती. ...

मोहन निनावे सावरणार सिडकोच्या ‘नैना’ची बाजू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोहन निनावे सावरणार सिडकोच्या ‘नैना’ची बाजू

जनसंपर्क क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या मोहन निनावे यांची सिडकोच्या बहुचर्चित नैना प्रकल्पाच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

बेलापूर किल्ला संवर्धनाचे पडसाद विधानसभेत, काम पुन्हा सुरू करा : मंदा म्हात्रे यांची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर किल्ला संवर्धनाचे पडसाद विधानसभेत, काम पुन्हा सुरू करा : मंदा म्हात्रे यांची मागणी

सिडकोकडून सुरू असलेले संवर्धनाचे काम बंद केल्यामुळे अर्धवट राहिलेले काम भर पावसाळ्यात आलेल्या वादळाने कोसळले गेले. ...

खारघरहून थेट जा जेएनपीए, विमानतळावर; खारकोपर ते उलवे सेक्टर १३ ही अंडरपासने जोडणार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरहून थेट जा जेएनपीए, विमानतळावर; खारकोपर ते उलवे सेक्टर १३ ही अंडरपासने जोडणार

सिडकोने खारघर ते उलवेपर्यंत सागरी रस्ता  प्रस्तावित केला आहे. ...

खारघरहून थेट जा जेएनपीएसह नवी मुंबई विमानतळावर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरहून थेट जा जेएनपीएसह नवी मुंबई विमानतळावर

सिडकोने आपल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सायन-पनवेल रोडवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रवाशांना पर्यायी प्रवासाठी खारघर ते उलवे असा सागरी किनारा प्रस्तावित केला आहे. ...

जुन्या पेन्शनसाठी कोकण भवनचे कामकाज ठप्प; एक हजार कर्मचारी अन् दोन अधिकाऱ्यांचा ठिय्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुन्या पेन्शनसाठी कोकण भवनचे कामकाज ठप्प; एक हजार कर्मचारी अन् दोन अधिकाऱ्यांचा ठिय्या

कोकण भवनसमोर आंदोलकांनी ठिय्या मांडला. ...

एपीएमसीच्या उपाहारगृह निविदा प्रक्रियेत सावळागोंधळ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीच्या उपाहारगृह निविदा प्रक्रियेत सावळागोंधळ

मोक्याच्या ठिकाणी जादा क्षेत्रासाठी कमी तर आतील भागासाठी जादा भाडे ...