लाईव्ह न्यूज :

author-image

नारायण जाधव

खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला; मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खारघरच्या सेंट्रल पार्कचा प्रस्ताव आंदोलकांनी धुडकावला; मुंबई पोलिसांनी सुचवलं होतं ठिकाण

मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक मुंबईतच आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ...

विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम  

५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. ...

ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. ...

मराठा आंदोलनामुळे २५/२६ जानेवारी रोजी नवी मुंबईत जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आंदोलनामुळे २५/२६ जानेवारी रोजी नवी मुंबईत जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पहाटे नवी मुंबईमध्येच ध्वजाला सलामी देऊन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. ...

नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल

सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी : मान्यवरांनी वाहिली आदरांजली ...

'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'शासन आपल्या दारी'चा ८५० दिघावासीयांनी घेतला लाभ

पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० हून अधिक तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घेतला. ...

बालाजी मंदिराच्या सीआरझेड परवानगीविरुद्ध नवी याचिका दाखल करण्यास एनजीटीची परवानगी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिराच्या सीआरझेड परवानगीविरुद्ध नवी याचिका दाखल करण्यास एनजीटीची परवानगी

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) किनारपट्टी नियमन प्रभागाच्या (सीआरझेड) बांधकामासाठी दिलेल्या परवानगीविरुद्ध नव्याने याचिका करण्यास परवानगी दिली आहे. ...

शीतगृहांच्या मनमानीविरोधात माथाडींचा मोर्चा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शीतगृहांच्या मनमानीविरोधात माथाडींचा मोर्चा

कामगार नेते शशिकांत शिंदे आक्रमक : तीव्र आंदोलनाचा दिला इशारा ...