नवी मुंबईतील शासकीय कार्यालये, बँकांची विभागीय मुख्यालये असलेल्या सीबीडी नजीकच्या बेलापूर गावातील विविध सुविधांचे सादरीकरण शुक्रवारी ग्रामस्थांसमोर करण्यात आले. ...
Navi Mumbai News: अटल सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या (एमटीएचएल) कास्टिंग यार्डसाठी खारफुटीवर भराव टाकून विकसित केलेला १६ हेक्टर क्षेत्राचा संपूर्ण भूखंडच आता निवासी क्षेत्र म्हणून सिडकोने दाखविल्याचा दावा नॅट कनेक्ट फाउंडेशनने केला आहे. या ...
Mango Export News: आंबानिर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समिती प्रशासनानेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत. ...
Navi Mumbai: नवी मुंबईतील राज्यकर्त्यांनी मतांची बेगमी लाटण्यासाठी १६ वर्षांपूर्वी घणसोलीतील सेंट्रल पार्कसाठी नजीकचे सावली गाव पूर्णत: उदध्वस्त केले. सेंट्रल पार्कसाठी त्यांची घरे तोडताना तुमचे तत्काळ पुनर्वसन केले जाईल. यामुळे शहराचा विकास होताेय ह ...