लाईव्ह न्यूज :

default-image

नारायण बडगुजर

पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘रँकिंग’ का घसरले? ‘सीसीटीएनएस’ गुणांकनात घसरगुंडी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘रँकिंग’ का घसरले? ‘सीसीटीएनएस’ गुणांकनात घसरगुंडी

गेल्या वर्षी पहिल्या २० क्रमांकांमध्ये असलेले शहर दल फेब्रुवारी २०२३ च्या गुणांकनात ३४ व्या क्रमांकावर आहे... ...

तिरंगा पदयात्रेत ‘रॅण्डवधाचा थरार’; चिंचवड येथे मिरवणुकीतून क्रांतीवीर चापेकर बंधूंना अभिवादन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तिरंगा पदयात्रेत ‘रॅण्डवधाचा थरार’; चिंचवड येथे मिरवणुकीतून क्रांतीवीर चापेकर बंधूंना अभिवादन

१८ एप्रिल या दामोदर हरी चापेकर यांच्या हुतात्मादिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे सोमवारी सायंकाळी अभिवादन फेरीचे आयोजन केले होते... ...

गोव्यातील महिलेची पोलिस चौकीत आत्महत्या; मुलीच्या अपहरणाचा होता आरोप - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गोव्यातील महिलेची पोलिस चौकीत आत्महत्या; मुलीच्या अपहरणाचा होता आरोप

एक अल्पवयीन मुलगी एका महिलेसोबत असून त्यांचा वावर संशयास्पद आहे, अशी माहिती अहमदनगर येथील चाईल्ड हेल्पलाइनला मिळाली. ...

Pimpri Chinchwad Crime | दरवाढीने सामान्य बेजार तरीही गॅसचा काळाबाजार सुरूच - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad Crime | दरवाढीने सामान्य बेजार तरीही गॅसचा काळाबाजार सुरूच

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने एकाला ठोकल्या बेड्या ...

Pimpri Chinchwad | रागाने का बघतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; देहूरोड परिसरातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad | रागाने का बघतो म्हणत तरुणावर कोयत्याने वार; देहूरोड परिसरातील घटना

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली... ...

'येथे बस का थांबवतात...' निगडीत पीएमपीच्या कंडक्टरला बेदम मारहाण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'येथे बस का थांबवतात...' निगडीत पीएमपीच्या कंडक्टरला बेदम मारहाण

चारचाकी वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

सरदार वल्लभ पटेलांची काँग्रेसने उपेक्षा केली, ते बरोबर नाही - श्रीपाल सबनीस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सरदार वल्लभ पटेलांची काँग्रेसने उपेक्षा केली, ते बरोबर नाही - श्रीपाल सबनीस

नेहरू आणि सरदार पटेल या महापुरुषांना समसमान भूमिकेतून पाहिले पाहिजे ...

लोकशाही केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे का? श्रीपाल सबनीस यांचा सवाल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकशाही केवळ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे का? श्रीपाल सबनीस यांचा सवाल

भारताच्या लोकशाहीला आधार वाटावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात आहे ...