Pune News: शेतीच्या गटाची फोड केल्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. त्यातील २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठ्याला रंगेहात पकडले. वडगाव मावळ येथे सोमवारी (दि. १८) पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही का ...